सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना शिवसेनेने विविध मार्गांनी भाजपला जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मग 'सामना'चा अग्रलेख असो की पोस्टर भाजपवर हल्ला करण्याची संधी शिवसेना सोडत नाहीए. आता मातात्रा बाहर आदित्य ठाकर मुख्यमत्रा हाणार असल्याच पोस्टर लावण्यात आले आहे. 'माझा आमदार माझा मुख्यमंत्री असे पास्टर शिवसेना शिवसना नगरसेवक हाजी हलीम खान यांनी 'मातोश्री' बाहेर लावले आहे. तसंच 'साहब आपण करून दाखवलं' असंही पोस्टरमध्ये म्हटलंय. आज पहाट हे पोस्टर लावण्यात आले.
___फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी नकोत; ट्विटर ट्रेण्ड आदित्य यांनी केली पावसामळे झालेल्या नुकसानीची पाहणी आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. आदित्य झालल्या नुकसानाच्या पाहणा दाऱ्यावर आहत. आदित्य यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, मालगाव, मनमाड, येवला आणि निफाड या तालुक्यामध्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाचा माहिता घतला. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. 'आम्ही अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याची विनंती केलीय. यामुळे जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळेल',असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.