मुंबई (प्रतिनिधी) काही दिवसांपासून शिवसेना आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन पेच मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केली निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार आहे असं संजय राऊत यांनी स्पष्ट स्थापन करण्यात आलेले नाही. दरम्यान केलं आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर शिवसेनेने चर्चेची दारं बंद केली आहेत संकट ओढवलं आहे. मराठवाड्यात त्यामुळे आम्हीही वेट अँड वॉचच्याच उद्धव ठाकरे दौऱ्यावर गेले होते. तसंच भूमिकेत आहोत असं भाजपाने जाहीर आदित्य ठाकरेही अनेक भागांमध्ये केलं आहे. गेले होते. शेतकरी आणि कष्टकरी सत्तास्थापनेचा पेच कसा सुटणार शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. हे पाहणं महत्त्वाचं असतानाच पुन्हा काहीही झालं तरीही चालेल मात्र एकदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी घेत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शेतकऱ्यांनी केली आहे असंही संजय शेतकऱ्यांची इच्छा असल्याचं सांगितलं राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आता आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत नव्याने काय सांगायचं? कुठलाही नवा निर्माण झालेला पेच सुटेल की नाही प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच हा प्रश्न कायम आहे. भाजपाला १०५ शिवसेनेचं म्हणणं आहे असंही संजय जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला राऊत यांनी स्पष्ट केलं. ५६ जागा मिळाल्या आहेत. युती म्हणून निवडणकीपर्वीच सत्तेत समसमान लढल्याने जनतेने यतीला कौल दिला वाटा यावर सहमती झाली होती. आता आहे. मात्र शिवसेनेने आधी भाजपाला शिवसेना कोणताही नवा ठरल्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटा प्रस्ताव पाठवणार नाही. राष्ट्रपती राजवट आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद जर महाराष्टात लाग झाली तर हा यावर दावा सांगितला आहे. त्यामळे अधर्माचा विजय असेल असाही टोला सत्तास्थापनेचा पेच महाराष्ट्रात निर्माण संजय राऊत यांनी लगावला. गेल्या झाला आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, शेतकऱ्यांची मागणी: संजय राऊत